उत्तम आरोग्याच्या दिशेने एक पाऊल
आम्ही आरोग्यदायी, नैसर्गिक, रसायनमुक्त व कोलेस्ट्रॉल मुक्त खाद्य पदार्थ पुरवतो. आमच्याकडे गाईचे साजूक तूप, मध, सेंधव मीठ, हळद पावडर, शेंगदाणा तेल, खोबरेल तेल, बदाम तेल, तिळ तेल, सूर्यफूल तेल, मोहरी तेल, ज्वस तेल, तसेच सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स, मसाले व हर्बल उत्पादने उपलब्ध आहेत.
रोग प्रतिकारशक्ती वाढवते, पचन सुधारते, त्वचा व डोळ्यांसाठी उत्तम.
इंफेक्शन व आजारांवर गुणकारी, ऊर्जा व पचनशक्ती वाढवते.
खनिजांनी युक्त, पचन सुधारते, शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर टाकते.
स्मरणशक्ती व मेंदूची कार्यक्षमता वाढवते, हृदयासाठी लाभदायक.
अँटीबॅक्टेरियल, पचन सुधारते, त्वचा व केसांसाठी उत्तम.
हृदयासाठी फायदेशीर, रक्तदाब नियंत्रणात ठेवते, सूज कमी करते.
हाडे मजबूत करते, पचनशक्ती सुधारते, शरीराला पोषण देते.
हृदयासाठी हितकारक, व्हिटॅमिन ई ने समृद्ध, कोलेस्ट्रॉल कमी करते.
हाडे व सांधे मजबूत करते, कोलेस्ट्रॉल कमी करते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते.